Saturday, June 9, 2012

नभ दाटून येताना......
का अंधार मना  होतो.......
धारा ओथंबून वाहताना......
का जीव तुटका  होतो........

का वाढते घुटमळ विचारांची.....
का येते आठवण त्या क्षणांची.......
का दाटतो काहूर सुरांचा......
नभ दाटून येताना.......

मग बरसून गेल्यावर......
का श्वास मोकळा होतो.....
जणू मरगळ हि पुसण्या......
पूस धाऊन येतो....

मग पुन्हा दाटता नभी.....
या धुंद ढगांची हि झुंडी.....
सावध मी लगेच होतो...........
पुसण्या जाळी दुखाची......

आज नभ दाटून येताना......
मन आनंदाने भरते......
का येती ते सारे नभी........
मन ओळखून हे असते....... 

9/6/2012

No comments:

Post a Comment