Thursday, April 18, 2013

ओलेती झाली आज पाने …। 
ओले हे मन माझे …। 
भिजलेल्या पापण्यांत … 
ओले क्षण माझे …। १ । 

भिजलेल्या त्या क्षणांत … 
ओल्या या आठवणी …। 
ओल्या तुझ्या ओठांवरचे …। 
ओले अश्रू माझे …। २ ।

- क्षितीज 
१८.४.२०१No comments:

Post a Comment